आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये फुलोत्सवाला निसर्गप्रेमींची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छिछिबू - कडक उन्हात फुलांचा सुखद सहवास कुणालाही हवाहवासा वाटेल. असाच काहीसा अनुभव सध्या जपानमधील निसर्गप्रेमी घेत आहेत. टोकियोपासून काही अंतरावरील एका उद्यानात गुलाबी रंगाच्या शोभेची फुले चांगलीच बहरली आहेत. फ्लॉक्स नावाची फुले अतिशय झुबकेदार असतात. येथे नागरिकांची गर्दी होत आहे.

गोल्डन वीक : जपानमध्ये सध्या गोल्डन वीकचे वेध लागले आहेत. सु्ट्यांचा मोसम असल्यामुळे शालेय विद्यार्थीही उद्यानाकडे आकर्षित होत आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो. त्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
बातम्या आणखी आहेत...