आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायव्हेट पार्टमध्ये घातला टॉयेलट ब्रश, महिला कैदीने अशी सांगितली आपबीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या डिटेंशन सेन्टर्स आणि लेबर कॅम्पमध्ये तीन वर्षे शिक्षा भोगणार्‍या एका महिला कैदीने तिच्यावर झालेल्या क्रूर अत्याचाराची कहानी सांगितली आहे. जिन्ताओ लियु असे या महिलेचे नाव असून ती सिडनीत राहाते. तिने 2006 ते 2009 या काळात जिवंतपणी मरण यातना भोगल्या.

बीजिंग डिटेंशन सेंटर आणि लेबरमध्ये ती कैद होती. इलेक्ट्रिक शॉकपासून सेक्शुअल असॉल्ट, दिवस- रात्र उभे ठेवणे इतकेच नव्हे तर प्रायव्हेट पार्टमध्ये टॉयेलट ब्रश टाकणे, असे अत्यंत क्रुर अत्याचार तिच्यावर करण्‍यात आले होते.

काय होता लियूचा गुन्हा...?
- 'फालुन गोंग' नामक एका स्प्रिचुअल मूव्हमेंटची लियू सदस्या होती. चीनी सरकारने या संघटनेला अवैैध ठरवले होते.
- डिटेंशन सेंटरमध्ये तिच्यावर चीनी पोलिसांंनी अमानुष अत्याचार केलेे. लियुने सांगितले की, तिला 24 तास उभे ठेेवले जाते होते. तिच्या नखांंमध्ये टाचण्या टोचल्या जात असत. इतकेेच नााही तर तिला इलेक्ट्रिक शॉक दिले जायचे. या काळात तिच्यावर लैंंगिक अत्याचारही झाले.
- चीनी पोलिसांनी तिच्यावर अतोनात अत्याचार केले. चार गार्ड्‍स तिला ‍विवस्त्र करायचे. नंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टॉंयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश घालत होते.

पुढील स्लाइडवर पाहा, चीनमध्ये महिला कैद्यांंवर होतात असे क्रूर अत्याचार...

बातम्या आणखी आहेत...