आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत बेभान झाले कॉलेज स्टूडंस, बीचवर दिसला असा नजारा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत स्कूल आणि कॉलेजमध्ये स्प्रिंग ब्रेकच्या सुट्ट्या लागल्या आहेत. - Divya Marathi
अमेरिकेत स्कूल आणि कॉलेजमध्ये स्प्रिंग ब्रेकच्या सुट्ट्या लागल्या आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेत स्कूल आणि कॉलेजमध्ये स्प्रिंग ब्रेकच्या सुट्ट्या लागल्या आहेत. याचमुळे बहुतेक स्टूडंट्स व्हॅकेशन्वर आहेत. फ्लोरिडातील पनामा बीचवर व्हॅकेशन्स एन्जॉय करतानाचे फोटोज समोर आले आहेत. यावेळी यंगस्टर्स दिवस-रात्र ड्रिंकची मजा करताना आणि पार्टी करताना दिसले. पोलिसांनी काही तरूण- तरूणी बीचवर दारू पिल्यामुळे अटक केली आहे. बीचवर दारू पिण्यास बंदी....
 
- फ्लोरिडातील पनामा सिटी बीचवर कॉलेज किड्स मागील चार दिवस पार्टी करत व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहेत. 
- बीचपासून ते नाईट क्लबपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुट्टीचा जल्लोष दिसत आहे. 
- तरूण-तरूणी अर्ध्या कपड्यात डान्स आणि ड्रिंकचा मजा लुटताना दिसले. 
- या आठवड्यात सुमारे 18 ते 21 या वयातील 13 लाखाहून अधिक स्टूडंट अमेरिकेतील वेगवेगळ्या लोकेशनवर सुट्टीवर पोहचले आहेत. 
- तर, विकेंडमध्ये ही संख्या 25 लाखाच्या आसपास पोहचण्याची शक्यता आहे. 
- फ्लोरिडातील पनामा सिटी बीचवर सुमारे 10 हजार यंगस्टर्स पोहचले. तर, डेटोना बीच, फोर्ट लॉडरडेल आणि टेक्सास हॉटस्पॉट साउथ पेड्रे आयलंडमधील रिजॉर्टवर गर्दी दिसत आहे.
- पनामा सिटी बीचवर दारू पिणे आणि मिसबिहेव केल्याप्रकरणी पोलिसांनी 18 लोकांना अरेस्ट केले आहे. 
- तर, डेटोना बीचवर 106 जणांना अरेस्ट केले गेले तर, फोर्ट लॉडरडेलमध्ये 137 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला.
- बीचवर रेपच्या घटना वाढल्यानंतर 2015 पासून नव्या कायद्यानुसार, बीचवर दारू पिण्यास बंदी आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...