आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : खुलेआम मर्सिडीजवर लघुशंका करताना सापडला रोनाल्डो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मर्सिडीजवर लघुशंका करताना रोनाल्डो. - Divya Marathi
मर्सिडीजवर लघुशंका करताना रोनाल्डो.
सेंट ट्रोपेज (फ्रान्स) - जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटुंपैकी एक असलेला क्रिस्टीयानो रोनाल्डो त्याच्या एका लज्जास्पद कृत्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. माध्यमांमधील वृत्तांनुसार रोनाल्डोला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मर्सिजीडवर लघुशंका करताना पकडण्यात आले. 30 वर्षीय रोनाल्डो सेंट ट्रोपेज परिसरात मित्रांबरोबर पार्टी केल्यानंतर त्याच्या मित्रांबरोबर परतत होता. त्याचवेळी तो रस्त्यात उभ्या असलेल्या एका मर्सिजीडवर लघुशंका करू लागला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पाहिले. मात्र पुन्हा असा प्रकार न करण्याची तंबी देत पोलिसांनी त्याला सोडून दिले.

... तर कारवाई होणार
रियल माद्रीदचा स्टार स्ट्रायकर असलेला रोनाल्डो जर पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करताना आढळून आला तर त्याच्यावर पोलिस कारवाई करू शकतात. क्रिस्टीयानो रोनाल्डो हा जगातील सर्वात जास्त कमाई करणारा फुटबॉलपटू आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर फुटबॉलप्रेमी तरुण त्याला आदर्श मानतात, असे असताना अशा प्रकारचे कृत्य हे अशोभनीय आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोनाल्डोचे वादग्रस्त PHOTO