आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Soldiers Accused Of Forcing Girls To Have Sex With Dogs

असा देश, जिथे लष्‍कराने मुलींना जनावरांशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगुई - आफ्रिकेतील सेंट्रल आफ्र‍िकन रि‍पब्लिकन या देशात बलात्कार प्रकरणी संयुक्त राष्‍ट्रसंघाच्या पीसकीपिंग मिशनच्या सैनिकांची सुनावणी सुरु झाली आहे. सोमवारी (ता. चार) कांगोची राजधानी किन्हासा येथील डोलो प्रिझनच्या लष्‍करी न्यायालयात 21 आरोपींना हजर करण्‍यात आले. ही सर्व कांगोचे सैनिक आहेत. त्यांच्यावर 100 तरुणींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पी‍सकीपिंग मिशन अंतर्गत येथे तैनात काही फ्रेन्च सैनिकांवर चार तरुणींना जबरदस्तीने जनावरांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्‍यास प्रवृत्त केल्याचा आरोपही आहे. जनावरांबरोबर शारीरिक संबंध ठेवायला केले प्रवृत्त...
- सेंट्रल आफ्र‍िकन रिपब्लिकमध्‍ये तैनात फ्रेन्च आणि स्थानिक सैनिकांवर 100 तरुणींचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे.
- यातील तीन पीडितांच्या दाव्यानुसार, एका लष्‍करी कमांडरने त्यांना जनावरांबरोबर शारी‍रिक संबंध ठेवायला भाग पडले.
- छळवणुकीचे सर्व प्रकरणे 2014 या वर्षांतील असून ती आता उघडकीस आली आहेत. संयुक्त राष्‍ट्रसंघाने (यूएन)तातडीने चौकशीचे आदेश दिले आहे.
पुढे वाचा, जनावरांबरोबर शारीरिक संबंधानंतर दिले पैसे, एक असा देश, जिथे सरकार लष्‍कराला पगाराऐवजी बलात्कार करण्‍याची परवानगी दिली आहे...