आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६९० फूट उंच इमारतीवर चढाई करून नेपाळ भूकंपातील मृतांना श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्समधील स्पायडरमॅन म्हणून ओळखले जाणारे अॅलेन रॉबर्ट यांनी नेपाळमधील भूकंपात मरण पावलेल्यांना अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली. भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अॅलेन रॉबर्ट पॅरिसमध्ये ६९० फूट उंचीच्या मोंटपरनास या काचेच्या दर्शनी भागावर चालत गेले. या वेळी त्यांनी हातात नेपाळचा झेंडाही घेतलेला होता. ५३ वर्षीय रॉबर्ट यांना या इमारतीवर चढाई करण्यासाठी १ तासाचा अवधी लागला. मोंटपरनास ही पॅरिसमधील सर्वाधिक उंच इमारत आहे.
बातम्या आणखी आहेत...