आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friends And Families Members Join ISIS Scott Atran

ISIS मध्‍ये भरती होणारे बहुतेक मित्र आणि कुटूंबातील सदस्य असतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्‍ट्र : आयएसआयएस या हिंसक दहशतवादी संघटनेमध्‍ये बहुतेक मित्र आणि कुटुंब सदस्य भरती होत आहेत, असे दहशतवादी तज्ज्ञांने मंगळवारी (ता. 24 ) सांगितले. स्कॉट अॅट्रन, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर रिझोलूशन ऑफ इनट्रॅक्टेबल कॉन्फ्ल‍िट येथे प्राध्‍यापक आहेत. मशिदीत फार क्वचितच आणि अनामिक भरती करणारे, लोकांचा ब्रेनवॉश करु शकतात.
ख्र‍िश्चिन कुटूंबातून इस्लामिक स्टेटमध्‍ये भरती होत आहे. मंगळवारी संयुक्त राष्‍ट्र संघाच्या सुर‍क्षा परिषदेच्या काउंटर-टेररिझम समितीने ' फॉरेन टेरिस्ट फाइटर्स' याविषयावर बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी अॅट्रन बोलत होते. गौरव आणि धाडस म्हणून ही तरुण मंडळी इस्लामिक स्टेटमध्‍ये सामील होतात. जिहादी त्यांना हिरो होण्‍याची संधी देतात, असे त्यांनी सांगितले. मानववंश शास्त्रज्ञ अॅट्रन म्हणाले, की इस्लामिक स्टेटकडे 'रेव्होल्यूशनरी पूल' आहे. इस्लामिक स्टेट दुस-या महायुध्‍दातील काउंटर कल्चरल रेव्होल्यूशनरी चळवळीचे प्रतिनिधीत्व करत आहे. ती चळवळी सर्वात मोठ्या स्वयंसेवकांचे दल होते, असे अॅट्रन म्हणाले. इस्लामिक स्टेटचे नेते युवकांना सरकारपेक्षा जास्त समजून घेऊ शकतात. पाश्‍चात्त्यांना वाटते इस्लामिक स्टेट म्हणजे वाईट, शिरच्छेद आणि स्त्रियांवर नियंत्रण आणणे हा समज चुकीचा आहे, असे अॅट्रन पाश्‍चात्त्य देशांना बजावतात.
पुढे वाचा.. प्राध्‍यापक अॅट्रन पाश्‍चात्त्य देशांना कोणात इशारा दिला...