आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, बेंडूक करतोय ब्रूस ली आणि जॅकी चेनप्रमाणे कुंग-फू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूड चित्रपट 'फ‍िस्ट ऑफ फ्युरी' मध्‍ये कसरत करताना ब्रूस ली. तशीच कृती करताना रेड आय ट्री फ्रॉग. - Divya Marathi
हॉलीवूड चित्रपट 'फ‍िस्ट ऑफ फ्युरी' मध्‍ये कसरत करताना ब्रूस ली. तशीच कृती करताना रेड आय ट्री फ्रॉग.
मागील पाच वर्षांत इंडोनेशियाच्या छायाचित्रकारांनी बेंडकांची कलाकारी जगासमोर आणली आहे. ती पाहून आश्‍चर्य तर होतेच, पण विचारही करण्‍यास व्यक्ति उद्युक्त होतो. 2011 ते 2015 मध्‍ये छायात्रिकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी बेंडकांची टिपलेल्या हालचाली मार्शल आर्टशी मिळते-जुळते आहेत. काही पोस्चर्समध्‍ये बेंडूक कुंग-फू किक, तर काहीमध्‍ये क्रेन किक मारताना दिसत आहे. त्यांना पाहून असे वाटते, की मार्शल आर्टमध्‍ये ते न‍िपुण आहेत. काही जण या छायाचित्रांकडे 'फनी पिक्चर्स' म्हणून पाहत आहे. येथे तुम्हाला छायाचित्रामध्‍ये रेड आय ट्री बेंडूक दिसत आहे. ही पोझ हॉलिवूड चित्रपट 'फ‍िस्ट ऑफ फ्युरी'त ब्रूस ली करताना दिसतो.

इंडोनेशियाच्या छायाचित्रकाराने कॅमे-यात कैद केले दृश्‍य
2011 मध्‍ये रेड आय फ्रॉग ट्रीला कॅमे-यात कैद केले आहे इंडोनेशियाच्या शिखी गोहने. ते सांगतात, की हा बेंडूक चपळाईने आपले पूर्ण वजन उजव्या पायावरुन डाव्या पायावर घेत आहे. तो हे सर्व कसरती एखाद्या प्रशिक्षित मार्शल आर्ट व्यक्तिप्रमाणे करित आहे, असे गोहने सांगितले. बेंडकांचे हे छायाचित्र लोकांना खूप आवडले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कराटे किक मारताना बेंडकाची काही छायाचित्रे आणि वाचा कोणत्या बेंडकाजवळ क्रेन किक मारण्‍याचे कौशल्य आहे....