आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक नेत्यांचे फनी मूमेंट्स, ज्यांनी जगभरातील लोकांचे वेधले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका हिच्या एका फोटोने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या फोटोत इवांका ओवल ऑफिसमधील प्रेसिडेंट चेयरवर बसलेली दिसत आहे. यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या व नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. मात्र, ही काही पहिली वेळ नाही जेव्हा जगभरातील नेत्यांच्या फोटोजने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातील लीडर्सचे असे काही फोटोजने लोकांना राग दिला तर कभी हासायला भाग पाडले. याचाच भाग म्हणून आज आम्ही तुम्हाला काही लीडर्सचे फनी मूमेंट्स दाखविणार आहोत. जे चुकून-वाकून कॅमे-यात कैद झाले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही PHOTOS...
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...