आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर कैद झाले असे अजब Photos, पाहताच थांबणार नाही हसू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जभरातील लोक आपली यात्रा सुखकर बनवण्यासाठी विमानाने प्रवास करतात. विमानतळावर यातील काही प्रवाशांचे अतिशय अजब-गजब फोटो कैद झाले आहेत. अनेक प्रवाशांनी असे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि ते वेगाने व्हायरल झाले. आम्ही तुम्हाला विमानतळावरील असेच काही फोटो दाखवत आहोत जे पाहून तुमचे हसू थांबणार नाही...

पाहून थांबणार नाही हसू...
अनेकवेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक तासांचा लोओवर होत असतो. शक्यतोवर रात्रीच्या वेळेतच लोओवर होतो. अशात अनेक पॅसेन्जर्स थकलेले असतात. एअरपोर्टवर बसण्यासाठी ठेवलेले सीट्स बसण्यासाठी तेवढे कंफरटेबल नसतात. आता ही महिलाच पाहा, ती या सीट्सवर आरामात झोपली आहे. थोडी कधी जाड असती तर या चेअरमध्ये मावली नसती...

पुढील स्लाइड्सवर पाहा, विमानतळावरील लोकांचे फनी फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...