Home | Jokes | Badle Ki Aag | Funny things in Pakistan bring humor

FUNNY: पाकिस्तानीच असे डोके चालवू शकतात, भारतात शक्यच नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 25, 2015, 02:29 PM IST

पाकिस्तान या राष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने हे राष्ट्र कायम चर्चेत राहते.

 • Funny things in Pakistan bring humor
  पाकिस्तान या राष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने हे राष्ट्र कायम चर्चेत राहते. राजकीय अस्थिरता असो, लष्करी ताकद असो, काश्मिरबाबत भुमिका असो किंवा भारताची असलेले वैर असो. पाकिस्तानची कायम चर्चा होते. आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलोय, अशा काही बाबी ज्या केवळ पाकिस्तानमध्ये होऊ शकतात. भारतात शक्य नाहीत. 
   
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशा काही बाबी... या केवळ पाकिस्तानमध्ये घडू शकतात...

 • Funny things in Pakistan bring humor
 • Funny things in Pakistan bring humor
  पाकिस्तानमध्ये ट्विटर नावाचा गुटखाही मिळतो. 
 • Funny things in Pakistan bring humor
  पाकिस्तानातील नागरिक पोलिसांना असे कुत्र्यासारखे मारतात. 
 • Funny things in Pakistan bring humor
  अमेरिकेच्या ध्वजावर नमाज अदा करताना पाकिस्तानी नागरिक.
 • Funny things in Pakistan bring humor
  शिकागो विद्यापिठानेही पाकिस्तानमध्ये असे कॅम्पस उघडले आहे. 
 • Funny things in Pakistan bring humor
  आता झोपताना गारवा हवा असेल तर काय करायचे... त्यातही आमचा बर्फाचा धंदा.
 • Funny things in Pakistan bring humor
  टेम्पोच्या मागच्या चाकावर बसूनही प्रवास केला जातो. 
 • Funny things in Pakistan bring humor
  कोण म्हणतं, की दुचाकीवर केवळ दोघेच बसू शकतात. 
 • Funny things in Pakistan bring humor
  मॅकडॉनल्डच्या तोंडात मारेल असे उघडले दुकान.
 • Funny things in Pakistan bring humor
  आता तुम्हीच सांगा, मध्येच स्पिडब्रेकर आले तर...
 • Funny things in Pakistan bring humor
  आमची बाबा, स्टाईलच न्यारी...
 • Funny things in Pakistan bring humor
  तरी गाडीतील काही प्रवासी म्हणत होते, आमचे काही नातलग अजून यायचे आहेत. जागा ठेवा.
 • Funny things in Pakistan bring humor
  गाडीवर असे केले पेंटिंग...सगळे बघत राहिले...
 • Funny things in Pakistan bring humor
  घाडागाडीवर कारही झाली स्वार...
 • Funny things in Pakistan bring humor
  गाढवांनो... असे बाबा मधल्या प्रवाशाला मी काही म्हटले नाही...
 • Funny things in Pakistan bring humor
  या मार्गावर विद्यत खांब नाहीत... हे सांगायचेच राहीले..
 • Funny things in Pakistan bring humor
  याला म्हणतात, सी सर्फिंगचा घरगुती आनंद...
 • Funny things in Pakistan bring humor
  आम्ही हल्ल्यांचा निषेध करतो...
 • Funny things in Pakistan bring humor
  आता वेगळेच घड्याळ तयार करावे लागेल...
 • Funny things in Pakistan bring humor
  यावर क्लिक कराच.....
 • Funny things in Pakistan bring humor
  तक्रार नोंदवा...पण चालकाची नव्हे तर लिहिणाऱ्याची...
 • Funny things in Pakistan bring humor
  याला म्हणत्यात इंग्रजी...
 • Funny things in Pakistan bring humor
  असा असावा माहितीचा बोर्ड...की गाढवही हुशार ठरले पाहिजे...
 • Funny things in Pakistan bring humor
  ही आहे पाकिस्तानातील अॅम्ब्युलंस...
 • Funny things in Pakistan bring humor
  पाकिस्तानमधील हॉररपट...पोस्टर पाहूनच चित्रपटाची क्वालिटी कळाली...
 • Funny things in Pakistan bring humor
  आता याला काय म्हणावे... चालकालाही असेच बांधून न्यायला हवे.
 • Funny things in Pakistan bring humor
  आता गाढवाच्याही पोटाची तपासणी केली जाते.
 • Funny things in Pakistan bring humor
  या गाडीच्या कंपनीचा शनिवारवाड्यावर सत्कार करायला हवा...
 • Funny things in Pakistan bring humor
  एवढेच शिल्लक राहिले होते, यापेक्षा काही उंच नाही.
 • Funny things in Pakistan bring humor
  उन्हापासून असा करा बचाव...

Trending