आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gaddafi Was Keeping 30 Lady Bodyguards All Time With Him

या हुकूमशहाने उपभोगल्या 70,000 स्त्रिया, सोबत ठेवायचा 30 Lady Bodyguard

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर अल गद्दाफीची आजच्याच दिवशी 2011 मध्ये हत्या करण्यात आली होती. बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे गद्दाफी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा जन्मगावी सिरतेमध्येच मृत्यू झाला. गद्दाफी हा नागरिकांना अत्यंत क्रूर वागणूक द्यायचा. महिलांवर कायम त्याची वाईट नजर असायची. अगदी त्याच्या बॉडीगार्डही तरुणी आणि महिलाच असायच्या. त्याने 70 हजारावर महिला उपभोगल्या होत्या असा दावा त्याचा एकेकाळचा नोकर फैसल याने केला होता.
गद्दाफीच्या मृत्यूनंतर त्याच्याबाबत अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले होते. विशेषतः त्याच्या विक्षिप्त स्वभावाबाबत. गद्दाफीने हजारो स्त्रियांचा उपभोग घेतला असल्याचा खुलासा त्याचाच एक सहकारी फैसल याने केला होता. फैसल हा गद्दाफीचा नोकरही होता. गद्दाफी कोणत्याही कामापूर्वी महिलांचा उपभोग घेऊन नंतरच त्या कामासाठी जायचा. अशी अनेक खळबळजनक माहिती त्याने दिली होती. विशेष म्हणजे या महिलांचा मोठ्या प्रमाणावर छळही गद्दाफी करायचा.
पुढील स्लाइड्सवर वाचा...३० महिला बॉडीगार्ड्स घेऊन फिरायचा गद्दाफी...घरात सापडला होता कोंडोलिसा राईस यांचा फोटो...सैनिकांना खाऊ घालायचा कुत्र्याचे मांस...गद्दाफीने निर्माण केले होते आठवे आश्चर्य....