आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gang Of Girls Murdered 16 Year Old Girl Fight Over A Boy

बॉयफ्रेंडवरुन शाळकरी मुली भिडल्या बाथरुममध्‍ये, एकीची झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमीला मारहाण करताना एक मुलगी (डावीकडून) - Divya Marathi
एमीला मारहाण करताना एक मुलगी (डावीकडून)
एका मुलावरुन गँग ऑफ गर्ल्सने 16 वर्षांची मुलगी एमी एनिटा जॉयनर फ्रान्सिसची हत्या केली आहे. ही घटना अमेरिकेच्या डेलवेयर राज्यातील व्होकेशनल स्कूल हॉवर्ड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्‍ये गुरुवारी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी घडली. या प्रकरणी 3 मुलींना शाळेतून निलंबित करण्‍यात आले असून त्यांची विचारपूस चालू आहे. पोलिसांना शंका आहे, की या गँगने याचा व्हिडिओ बनवला असेल. मरेपर्यंत मारले...
घटनेचा साक्षीदार विद्यार्थ्‍याने सांगितले, की एमी आणि इतर मुलींदरम्यान बाथरुमध्‍ये मारामारी सुरु झाली. दोघी बॉयफ्रेंडवरुन भांडत होत्या. मुलींने तिचे केस ओढले. इतक्यात इतर मुलीही आल्या आणि त्या एमीला मारु लागल्या. मुलींनी तिचे डोके सिंकवर आदळले. एमीची स्थिती इतकी गंभीर झाली, की तिला एआय ड्यूप पॉइंट चिल्ड्रन हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. येथे तिचा मृत्यू झाला.
पुढे वाचा, जणू काही स्वप्नच होते, लढण्‍यात विश्‍वास नव्हता