आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक नेत्यांच्या पत्नींसमवेत या \'पुरुषा\'ला स्थान, इंटरेस्टिंग आहे फॅक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्समध्ये आयोजित नाटो-2017 समिटमध्ये जागतिक नेत्यांच्या पत्नींसमवेत लग्जमबर्गचे ‘गे’ पीएम जेवियर बेटेलची पार्टनर गोथर डेस्टेनी (रेड सर्कलमध्ये)..... - Divya Marathi
ब्रुसेल्समध्ये आयोजित नाटो-2017 समिटमध्ये जागतिक नेत्यांच्या पत्नींसमवेत लग्जमबर्गचे ‘गे’ पीएम जेवियर बेटेलची पार्टनर गोथर डेस्टेनी (रेड सर्कलमध्ये).....
इंटरनॅशनल डेस्क- सोशल मीडियात सध्या या फोटोची खूपच चर्चा आहे. याचे कारण आहे जागतिक नेत्यांच्या फोटो सेशन्सदरम्यान तेथे एक उपस्थित राहिलेला एक पुरुष. याच कारणामुळे लोक विचार करत आहेत की, अखेर महिलांमध्ये सूट-बूट घातलेला पुरुष का. खरंतर हे लग्जमबर्गचे पंतप्रधान जेवियर बेटेल यांचा ‘गे’ पार्टनर गोथर डेस्टेनी आहे. हा फोटो गुरुवारी ब्रसेल्समध्ये आयोजित नाटों देशांच्या समिट दरम्यान क्लिक केला गेला. येथे नाटों देशांचे सर्व नेते आपल्या पत्नीसह पोहचले होते. यात बेटेल सुद्धा गोथरसोबत पोहचले होते. 2015 मध्ये केले होते लग्न...
 
- बेटेलने आपल्या समलैंगिक पार्टनर गोथर डेस्टेनीसोबत मे, 2015 मध्ये लग्न केले होते. यासोबतच ते यूरोपीय यूनियनचे पहिले ‘गे’ पीएम बनले होते.
- आईसलंडचे पीएम जोहानानंतर बेटेल दुसरे असे पीएम आहेत, ज्याने सार्वजनिक रित्या आपण ‘गे’ असल्याचे मान्य केले होते व नंतर आपल्या पार्टनरसोबत लग्न केले होते. 
- आपल्या लग्नानंतर घेतलेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बेटेल यांनी म्हटले होते की, ‘मी कधीही हे नाते लपविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मी जर तसे नाते लपविण्याचा प्रयत्न केला असता तर मी आयुष्यभर दु:खी राहिलो असतो. मी जितका राजकीय नेता प्रामाणिक आहे, तितकाच मी एक व्यक्ती म्हणून माझ्याप्रती मी प्रामाणिक आहे.’
 
2013 मध्ये बनले होते पंतप्रधान-
 
- बेटेलने डिसेंबर 2013 मध्ये जीन क्लॉड जंकरच्या जागेवर देशाचे पंतप्रधानपद संभाळले होते. 
- बेटेल यांनी देशाच्या आधुनिकीकरणाचे आश्वासन देत जीन यांचे 19 वर्षाचे नेतृत्त्व संपविले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नाटो समिटचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...