आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Chancellor Angela Merkel Office Sealed Off Due To Suspicious Package

जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल यांच्‍या ऑफिसमध्‍ये बॉम्‍ब ? तपास सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल यांच्‍या कार्यालयात बॉम्‍ब ठेवल्‍याची माहिती मिळाल्‍याने पोलिसांनी हे कार्यालय आणि परिसर खाली केला आहे.
पोलिसांना कशी माहिती मिळाली ...
- पिवळ्या रंगाचे चार प्लास्टिक पॉकेट्स पाहून एका व्‍यक्‍तीने पोलिसांना माहिती दिली.
- सध्‍या या पॉकेट्सची तपासणी सुरू असून, पोलिसांनी परिसरातील घरांना खाली केले आहे.

टीप - या बातमीला आम्‍ही अपडेट करणार आहोत...