आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: घटस्फोटानंतर माथेफ‍िरुने घरातील सर्व वस्तूंचे केली समान वाटणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जर्मनीत घटस्फोटानंतर माथेफ‍िरु डेर जूलीचे कर्तृत्व व्हायरल झाले आहेत. वास्तविक घटस्फोटानंतर डेर आणि त्याची पत्नी लाराने घरातील प्रत्येक वस्तूंची अर्ध्या-अर्ध्या भागात वाटून घेण्‍याचा निर्णय घेतलाय. यात कार, बेड, आयफोन, लॅपटॉप, एलईडी, सोफ आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करण्‍यात आला. व्हिडिओत डेर म्हणतो, लारा हे सर्व तुझे आहे. सुंदर अशा 12 वर्षांच्या सहवासासाठी तुला खूप धन्यवाद.
इबेवर विक्रीसाठी पोस्ट केली छायाचित्रे
डेरने वस्तू विक्रीसाठी इबेवर छायाचित्रे पोस्ट केली आहे. त्याला एक अमेरिकन खरीदणारा मिळाला आहे. श‍िपिंग चार्जमुळे व्यवहार थांबला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इबेवरील व‍िक्रीसाठी पोस्ट करण्‍यात आलेल्या वस्तूंचे फोटोज...