आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:घटस्फोटानंतर वस्तूंवरून वाद, या अर्धवटरावाने कमालच केली राव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीत राहणा-या डेर जूलीने घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीसमवेत त्याचा वस्तू वाटपावरून वाद झाला. त्यानंतर त्याने सर्व वस्तू अर्ध्या अर्ध्या करून वाटून घेतल्या होत्या. - Divya Marathi
जर्मनीत राहणा-या डेर जूलीने घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीसमवेत त्याचा वस्तू वाटपावरून वाद झाला. त्यानंतर त्याने सर्व वस्तू अर्ध्या अर्ध्या करून वाटून घेतल्या होत्या.
इंटरनॅशनल डेस्क- रशियाच्या एका श्रीमंत जोडप्याचा झालेला घटस्फोट जगभर चर्चेत आला आहे. कोर्टाच्या आदेशामुळे त्याच्या अलिशान बंगल्याच्या मध्ये उभी भिंत टाकली गेली आहे. परिणाम झाला असा की, दुस-या मजल्यावरील रूमचा भाग बायकोच्या वाट्याला तर त्याचा जिना नव-याच्या वाटणीला आला. घटस्फोटानंतरच्या वाटणीचा असाच एक प्रकार गेल्या वर्षी जर्मनीत समोर आला होता. सर्व साहित्य अर्धे अर्धे वाटून घेतले दोघांत....
- एक वर्षापूर्वी जर्मनीतील एक प्रकार समोर आला होता. घटस्फोट घेतल्यानंतर डेर जूली या अर्धवटरावांचा पराक्रम जगभर वायरल झाला होता.
- घटस्फोटानंतर डेर आणि त्याची पत्नी लाराने घरातील साहित्य निम्मे घेण्याचा निर्णय घेतला.
- डेरने याची वाटणी हे साहित्य, सामान अर्धे अर्धे तुकडे करून वाटून घेतले. ज्यामुळे त्यातील एकही वस्तू वापरण्यायोग्य राहिली नव्हती.
- यात कार, बेड, आयफोन, लॅपटॉप, एलईडी, सोफा यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश होता. - एवढेच नव्हे तर डेरने याचा एक खास व्हिडियो बनवला व तो यूट्यूबवर अपलोड केला.
- व्हिडिओमध्ये डेरने म्हटले की, लारा.. हे सर्व तुझ्यासाठी. त्या सुंदर 12 वर्षाबद्दल तुझे आभार.
ई-बेवर सेलसाठी पोस्ट केले होते ते PHOTOS
- डेरने हे अर्धे कापलेले साहित्य विकण्यासाठी याचे ई-बेवर फोटोज पोस्ट केले होते.
- त्याला त्याच्यासारखाच एक वेडा अमेरिकन खरेदीवरही मिळाला होता. मात्र हा सौदा शिपिंग चार्जवर अडकला.
- डेरने त्या खरेदीदाराला सांगितले की, तू पैसे पाठवून दे मी तुला सर्व साहित्य पाटवून देतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटस्फोटानंतर घरातील साहित्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...