आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAPE नंतर एके दिवशी पीडितेने बलात्काऱ्याला विचारले, रात्रभर माझ्यासोबत थांबशील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
बलात्कारानंतर एखाद्या तरुणीने जर बलात्कार करणाऱ्याला रात्रभर माझ्याबरोबरच राहशील का असे विचारले तर...
पाहा तुमच्याही भुवया उंचावल्या की नाही? मात्र असे प्रत्यक्षात घडले आहे. अास्पेन माटीस नावाच्या एका तरुणीने स्वतः आपबिती सांगताना तिच्या मनातील भावनांचा गोंधळ जगासमोर मांडला आहे. यामागचे कारणही तिने आठवणी सांगताना स्पष्ट केले आहे.

सध्या वयाच्या पंचविशीत असलेल्या आस्पेन मॅटिसवर ती महाविद्यालयात गेली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बलात्कार झाला होता. पण बलात्कारानंतरही तिने त्या व्यक्तीला रात्रभर सोबत राहशील का असे विचारले होते. याबाबत बोलताना ती म्हणाली की, मला असे विचारणे अत्यंत गरजेचे वाटले होते. मला जणू माझ्याबरोबर काहीच झाले नाही, असा विचार करण्यासाठी तसे करणे गरजेचे वाटले. त्यामुळे मी त्याला तशी विचारणा केल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते.
का लिहिल्या आस्पेनने या कटू आठवणी.. यासह पुढील स्लाइड्सवर वाचा तिने मांडलेली मते..