आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Video Shows That Girl Came To Boy Seeing His Richness After Denie Him First

सुरुवातीला नकार, पण नंतर मर्सिडीझ पाहून आली मागे..पाहा हा भन्नाट Video

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम आणि पैसा यात महत्त्वाचे काय असे विचारले तर एकसुरात सर्वांचे उत्तर प्रेम असे येईल. पण खरंच तसे असते का. मुली एखाद्या मुलाची निवड करताना सर्व विचार करून निर्णय घेत असतात असे म्हटले जाते. पण यामध्ये पैशाचाही विचार असतोच. आता सर्वच मुली पैसा पाहून मुले निवडतात असेही नाही. पण हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
अशाचप्रकारे केवळ राहणीमान पाहून किंवा कपडे पाहून एक मुलगी एका मुलाला नकार देते आणि त्यानंतर तिचा कसा पश्चाताप होतो, दे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सुरुवातीला मुलाला नकार देणारी ही तरुणी जेव्हा त्याची आलिशान गाडी पाहते, तेव्हा त्या मुलाला गळ घालण्याचा प्रयत्न करू लागते. त्यानंतर काय होते, ते तुम्हीच पाहा.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडीओतील स्क्रीनशॉट आणि ग्राफिक्सद्वारे जाणून घ्या संपूर्ण Story..
सुरुवातीला नकार दिलेल्या मुलाच्या मागे का गेली तरुणी..
अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO