आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुसळधार पावसामुळे पाण्‍याखाली गेला होता रस्‍ता, चालताना अचानक गायब झाली मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळच्‍या काठमांडूमधील ही घटना आहे. मुसळधार पावसामुळे येथील रस्‍ते पाण्‍याखाली गेले होते. अशात एका रस्‍त्‍यावर एक ड्रेनेज उघडे असते. रस्‍ता आणि ते ड्रेनेजही पाण्‍याने पूर्णपणे भरलेले असल्‍यामुळे एका शाळकरी मुलीला ते ड्रेनेज दिसत नाही. त्‍यामुळे काळजीपूर्वक रस्‍त्‍याने जात असतानाही ती त्‍या ड्रेनेजमध्‍ये पडते. पुढे काय होते...जाणुन घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर पाहा व्हिडिओ...  

 
बातम्या आणखी आहेत...