आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl From Mexico Who Raped Almost More Than 43000 Times Told Her Story

4 वर्षांत 43,000 वेळा रेप; 15 व्या वर्षी बनली आई, वाचा तरुणीची आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्ला जेंसिंटो (Source - फेसबूक) - Divya Marathi
कार्ला जेंसिंटो (Source - फेसबूक)
मेक्सिको सिटी - मेक्सिकोमध्ये मानवी तस्करीमध्ये अडकलेल्या एक तरुणीची धक्कादायक कहानी समोर आली आहे. चार वर्षांच्या कालावधीमध्ये तिच्यावर सुमारे 43,200 वेळा बलात्कार झाला होता. सेक्शुअल अॅब्यूझची शिकार ठरलेल्या या तरुणीचे नाव आहे, कार्ला जेंसिटो, अवेअरनेसच्या उद्देशाने तिने सीएनएन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपबीती सांगितली.

कार्लाने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या पाचव्या वर्षापासून तिचे लैंगिक शोषण सुरू झाले होते. इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले की, मी एका बेजबाबदार अशा कुटुंबातून आलेली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीत एका नातेवाईकाने माझ्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर 12 व्या वर्षी एका सेक्स ट्रॅफिकरची ओळख झाली. तो माझ्याशी अगदी चांगल्याप्रकारे बोलला आणि मला कारमध्ये बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला या व्यवसायात लोटल्याची कथा तिने सांगितली आहे.
पुढे वाचा, कार्लाने सांगितलेली आपबीती...पोलिसही करायचे शोषण... वयाच्या 15 व्या वर्षी झाली आई...