आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशीतील तरुणी नव्हे, आज्जी आहे ही! वय ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - 20-25 वर्षांच्या तरुणींनाही लाजवेल अशी ही सौंदर्यवती प्रत्यक्षात दोन नातवंडांची आजी आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर झॅकलिना म्हणून लोकप्रीय असलेल्या या महिलेला पाहून तिचे वय कुणालाही 25 पेक्षा जास्त वाटणार नाही. मात्र, प्रत्यक्षात तिचे वय 48 वर्षे आहे. तिला दोन मुली आणि दोन नातवंडे आहेत. एका रस्ते अपघातात तिच्या मुलाचा मृत्यू झाला. आपल्या प्रत्येक ट्वीट आणि प्रत्येक फोटोमध्ये ती आपल्या मुलाची आठवण काढते. रियलफॅशनिस्ट (realfashionist) म्हणून तिचे इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट आहे. इंस्टाग्रामवर तिच्या लुक्स आणि युथफूल फोटोजचे तब्बल 158,000 फॉलोअर्स आहेत. 
 

मुलाचे अपघाती निधन, मुलीचे वय आहे 28 वर्षे
- मुळात सरबियातील रहिवासी असलेली झॅकलीना हिला 28 वर्षांची एक मुलगी असून तिचे नाव जाहीर करण्यात आले नाही. तर मुलाचे स्टीफन असे होते. गेल्या वर्षी एका अपघातात स्टीफनचा मृत्यू झाला. तिला दोन नात आहेत. 
- आपल्या प्रत्येक ट्वीट आणि इंस्टाग्राम पोस्टमध्ये फोटो अपलोड करत असताना ती #rememberstefan असे लिहिण्यास विसरत नाही. 
- आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला कुणी विशीतली तरुणी समजू नये म्हणून ती प्रत्येक फोटो #grandmotherthatlovesfashion या कीवर्डसह टाकत असते. 
- सरबियातून स्वित्झरलँड, फ्रान्स आणि पोलंडमध्ये राहून आपल्याला फोटोज काढण्याचे आणि फॅशनचे तिला फॅशनचे वेड लागले. ती एक फॅशन डिझायरसह फॅशन ब्लॉगर सुद्धा आहे. 
- युरोपातील विविध राष्ट्रांमध्ये फिरणाऱ्या झॅकलीनाने राहण्यासाठी इटलीची निवड केली. सध्या ती आपल्या मुली आणि नातींसह रोम शहरात राहते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्रॅन्डमा झॅकलिनाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...