आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात चमकली ही स्टार, 10 कोटींहून अधिक लोक करतात फॉलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडची पॉप सिंगर सेलेना गोमेज - Divya Marathi
हॉलिवूडची पॉप सिंगर सेलेना गोमेज
इंटरनॅशनल डेस्क- हॉलिवूडची हॉट पॉप सिंगर सेलेना गोमेज हॉलिवूडची पहिली अशी सेलिब्रिटी बनली आहे जिचे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. सेलेनाने फेमस पॉप सिंगर टेलर स्विफ्टला मागे टाकत हा रिकॉर्ड नोंदवला आहे. टेलरचे 9 कोटी, 40 लाख फॉलोअर्स आहेत तर सेलेनाच्या फॉलोअर्सचा आकडा 13 कोटीच्या घरात पोहचला आहे. ब्रेकअपनंतर इंस्टाग्रामपासून गेली होती दूर...
- सेलेना पूर्वी एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबरसमवेत इंस्टाग्रामवर फोटोज शेयर करत होती.
- या दरम्यान त्यांचे फॉलोअर्सच्या संख्या 30 कोटींच्या घरात होती.
- ब्रेकअपनंतर सेलेनाच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट झाली होती.
- कारण, सेलेनाने काही काळ इंस्टग्रामपासून दूर जाणे पसंत केले होते.
- 2016 मध्ये सेलेना पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली आणि आपले हॉट फोटोज शेयर करणे सुरु केले.
- यानंतर पुन्हा इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
जास्त वयाच्या पुरुषांसमवेत डेट करणे आवडते-
- नुकतेच सेलेनाने केलेल्या टि्वटनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
- तिने टि्वट केले होते की, ‘24 वर्षाची असून सुद्धा 16 वर्षाची वाटते. जे मला अजिबात आवडत नाही.
- याचमुळे मी जास्त वयाच्या पुरुषांसमवेत डेटवर जाऊ शकत नाही. पण खरं तर मला मोठ्या वयाच्या पुरूषांसमवेत डेटवर जायचे आहे पण माझे दिसणे आड येते.
- सेलेना हे ही म्हणते की, ‘मला हे ही आवडत नाही की, मला भेटायला येणा-या एखाद्या मुलाने गुगलवर माझ्या बाबतची सर्व माहिती घेतो. कारण माझ्याबाबत तेथे सर्व काही लिहलेले आहे. मात्र, त्यापेक्षा मी कितीतरी वेगळी आहे हे अनेकांना माहित नाही.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेलेनाचे हॉट फोटोज...
बातम्या आणखी आहेत...