आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google To Provide Wi Fi Hotspots At 500 Railway Stations

गूगल, माइक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, अॅप्पलसह चार कंपन्‍यांकडून भारतला काय ? वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या रेल्‍वे स्‍थानकांवर मोफत वायफाय मिळणार आहे. - Divya Marathi
या रेल्‍वे स्‍थानकांवर मोफत वायफाय मिळणार आहे.
सॅन होसे - फेसबुक कार्यालयाला भेट दिल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गूगल कार्यालयाला भेट दिली. दरम्‍यान, भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या सहाय्याने गूगल देशातील 500 प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणार असल्‍याची घोषणा मोदींनी केली. मात्र, नंतर त्‍याला शुल्‍क आकारले जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्‍त्‍वावर 100 रेल्वे स्थानकांवर ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षा अखेरीस आणखी 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी दिली. ते म्‍हणाले, या वायफायच्‍या माध्‍यमातून प्रवासी सहजतेने एचडी व्‍ह‍िडिओ, गेम डाउनलोड करू शकतील. दरम्‍यान, माइक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, अॅप्पल या कंपन्‍यांनीसुद्धा भारतात गुंतवणूक करण्‍याची घोषणा केली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा सविस्‍तर वाचा,
1. माइक्रोसॉफ्ट, क्वॉलकॉम, अॅप्पलच्‍या गुंतवणुकीविषयी...
2 तज्‍ज्ञाचे मत -गुंतवणुकीत नोकरी नाही तर केवळ सुविधा देणार