आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरीलाचं मातृत्व... पिलाला दूध पाजताना मेरी नावाची गोरीला, पाहा दुर्मिळ क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरीला आपल्या नवजात पिलाला स्तनपान करत आहे. ही नवी छायाचित्रे गोरीलाच्या गोड अशा मातृत्वाची बाजू दाखवली आहे. मेरी नावाच्या मादा गो‍रीलाने बुश गार्डन्स वाइल्ड पार्कमध्‍ये 6 फेब्रुवारी रोजी छोट्याशा पिल्ला जन्म दिला. वाईल्ड पार्क फ्लोरिडात आहे.27 वर्षाच्या मादी गोरीला आपल्या पिलाला स्तनपान करत असतानाची भन्नाट छायाचित्रे कॅमे-यात कैद करण्‍यात आली आहे.
बुच गार्डन्सचे प्राणीशास्त्र विभागाचे उपाध्‍यक्ष जेफ अँड्र्यूज म्हणाले, की पहिल्या महिन्यात मादा मेरी आणि तिचे अर्भक यांना सध्‍या गार्डन्समध्‍ये असलेल्या गोरिलांशी एकरुप व्हावे लागेल आणि हा काळ खूप गुंतागुंतीचा असतो.प्राण्‍यांची निगा घेणारा चमू त्या दोघांच्या प्रगतीचा आढावा घेणारा आहेत.
सौजन्य : Busch Gardens wildlife park Tampa