आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grand National Festival 2016: Ladies Day At Aintree, In Pictures

PHOTOS : पार्टीत दिवसभर दारू प्‍यायली, घरी जायला निघाली तर हे झाले हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्‍ये शुक्रवारी लीवरपूलच्‍या एंट्री रेसकोर्सवर ग्रँड नॅशनल फेस्टिवलमध्‍ये 'महिला दिन' साजरा करण्‍यात आला. यात हजारो लोकांनी भाग घेतला. येथे आलेल्‍या तरुणी ग्लॅमरस आउटफिट, कलरफुल हॅट, हाय हील्समध्‍ये दिसल्‍या. पण, त्‍यांनी मनसोक्‍त मद्य प्राशन केले. नंतर नशेत गोंधळ घातला.
असा झाला गोंधळ ...
> शुक्रवारी रेसकोर्सवर तरुणींनी अनेक तास घोडसवारीचा आनंद घेतला. त्‍यानंतर महिला आणि पुरुषांनी दिवसभर दारू प्‍याली.
> रेस संपल्‍यानंतर तरुणी, महिला नशेत इकडे-तिक‍डे पडल्‍या होत्‍या. त्‍यांनी गोंधळ उडाला.
> अनेक महिला अनकंट्रोल झाल्‍या. त्‍या स्‍वत: उठून घरी जाण्‍याच्‍या स्थितीत नव्‍हत्‍या.
> हाय हील घातलेल्‍या अनेक महिला वारंवार पडत होत्‍या. एवढेच नाही तर काही जणी एकमेकींमचे कपडे काढत होत्‍या किंवा फाडत होत्‍या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्‍हेंटचे PHOTOS...