आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडला खूश करण्‍यासाठी तिने चक्क केली प्लास्टिक सर्जरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - कॉस्मेटिक सर्जरीने आपला कायाकल्प केलेल्या तरुणीचे छायाचित्रे सध्‍या चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. स्थानिक वृत्तानुसार तरुणी मध्‍य चीनच्या हेनान प्रांतात राहते. तिने सुंदर दिसावे म्हणून अनेक सर्जरी केल्या आहेत.तरुणीचे नाव ली डेनी असे आहे.वीबो अकौंटवर तिचे 4 लाख फॉलोअर्स आहेत. चायनीज इंटरनेट पोर्टल टेन्सेंट वर लीच्या एका छायाचित्रावर 24 हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे, असे शांघाय लिस्‍टच्या वृत्तात म्हटले आहे.
सीबीजी डॉट सीएन या चिनी संकेतस्थळानुसार तरुणींने आपला प्रेयकर खूश व्हावा म्हणून अनेक सर्जरी केल्या आहेत. संबंधित छायाचित्रे ही खरी नसून त्यांच्या संस्कार करण्‍यात आले आहे. डबल आयलिड सर्जरी आणि -हायनोप्लास्‍टीसारखी प्लास्टिक सर्जरी चीनमध्‍ये खूप लोकप्रिय झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा व्हायरल झालेली छायाचित्रे...