बाळाची आई म्हणाली, हे संघर्षाचे छायाचित्र...
हा फोटो पाहून माझ्या अश्रूंचा बांध फुटलाय, दाटलेल्या कंठानेच हे लिहितेय. ही कहाणी आहे दोन अद्भुत संघर्षांची. माझ्या बाबांची दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे. 18 स्टेंट्स बसवलेले आहेत. हृदय फक्त 10 % काम करतं. तर, माझा 11 महिन्यांचा छकुला कोल्बीही हार्ट पेशंट आहे. महिन्यांचा असताना त्याची ओपन हार्ट सर्जरी झाली. किडनीचाही त्रास आहे. रुग्णालयातच त्याचे महिने गेले.
पुढे वाचा... काही दिवसांपूर्वी तो जीवनरक्षक प्रणालीवर