आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको : मारेकरी व्हेलपासून पिलांच्या संरक्षणासाठी रशियातून येतात ग्रे व्हेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेल आपल्या पिल्लांसह पर्यटकांच्या नौकांकडे येतात. - Divya Marathi
व्हेल आपल्या पिल्लांसह पर्यटकांच्या नौकांकडे येतात.
मेक्सिको सिटी - हे छायाचित्र मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियास्थित इग्नेसिया लॅगूनचे आहे. तेथे ग्रे व्हेलला माणसांची सोबत खूप भावते. व्हेल आपल्या पिल्लांसह पर्यटकांच्या नौकांकडे येतात. विशेष म्हणजे या व्हेल्सना पर्यटकांकडून आपल्या त्वचेची मालिश करवून घेणे आवडते. त्या रशियातून १६ हजार किमी अंतर पार करून येथे येतात. पिल्लांना सुरक्षित जन्म देणे शक्य व्हावे आणि त्यांना मारेकरी व्हेलपासून वाचवणे हा हेतू. व्हेलचा हा समूह मार्च ते जुलै या काळात येथे राहतो.   
 
पुढील स्लाइडवर, जगभरात आता उरले फक्त २० हजार ग्रे व्हेल...
बातम्या आणखी आहेत...