आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिस लाँग लेग्स\' ते \'उंच माझा बोका\' गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड 2018 ची यादी जाहीर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेंझा येथील एकाटेरिना लिजिना हिची हाइट तब्बल 6 फूट 8.77 इंच आहे. - Divya Marathi
पेंझा येथील एकाटेरिना लिजिना हिची हाइट तब्बल 6 फूट 8.77 इंच आहे.
इटरनॅशनल डेस्क - गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री मिळवण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार होतात. अशात कुठलाही जुना रेकॉर्ड मोडणे काही सोपे नाही. कित्येक लोक यासाठी दशकांची मेहनत घेतात. धैर्य विक्रम गाठण्यासाठी अत्यावश्यक आहे. 2018 च्या गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड्सच्या यादीत समाविष्ट 18 जणांनी असेच काही जगावेगळे करून दाखवले आहे. त्यापैकी काहींची नावे आणि कारनामे पुढील प्रमाणे आहेत.
 
 
सर्वात लांब पाय
पेंझा येथील एकाटेरिना लिजिना हिची हाइट तब्बल 6 फूट 8.77 इंच आहे. ती जगातील सर्वात उंच प्रोफेशनल मॉडेल आहे. तिच्या डाव्या पायाची उंची 52.2 इंच तर, उजव्या पायाची उंची 52 इंच आहे. तिने आपल्या लाँग लेग्सची गिनीज बुकात नोंद केली आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा... सर्वात उंच मांजर, 84 वर्षांचे बॉडीबिल्डर, बुटके वैवाहिक जोडपे व इतर...
बातम्या आणखी आहेत...