आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yemen : Gunmen Kill 16, Including 4 Nuns, In Retirement Home

यमन: वृद्धाश्रद्धात वृद्धांचे हात बांधून झाडल्‍या गोळ्या, चार भारतीय नर्ससह 16 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सना - यमनमधील शेख ओस्मान जिल्‍ह्यातील एडन शहरामधील एका वृद्धाश्रमात अनोळखी व्यक्‍तींनी शुक्रवारी अंधाधुंद गोळीबार केला. यात चार भारतीय नर्ससह 16 जणांचा मृत्‍यू झाला.
हल्‍लेखोरांनी वृद्धांचे हात बांधन डागल्‍या गोळ्या...
> सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले, हल्‍लेखोर वृद्धाश्रमात घुसले आणि त्‍यांनी नर्स आणि वृद्धांना बाजूला होण्‍याचे सांगितले.
> नंतर वृद्धांचे हात बांधून त्‍यांच्‍यावर गोळ्या डागल्‍या.
> यात एका सुरक्षा गार्डचाही मृत्‍यू झाला.
> हा हल्‍ला 'आयएसआयएस'ने केला असावा, असा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.
> दरम्‍यान कुण्‍याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्‍वीकारली नाही.