आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ब्रिटनच्या रस्त्यावर अवतरली 'जलपरी' असा होता हॅलोवीनचा धिंगाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगभरात हॅलोवीनचा जल्लोष साजऱ्या केला जात असताना मंगळवारी रात्री ब्रिटनची तरुणाई देखील रस्त्यांवर उतरली होती. कुणी पबमधून तर, कुणी थेट घरातून आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मज्जा करण्यासाठी भूतांचे वेश धारण करून आले. यापैकी बहुतांश 'भूतांनी' मद्य घेतलेले होते. त्यामुळे, काही जण रस्त्याला स्विमिंग पूल समजून अगदी स्विमिंगचे चाळे करत होते, तर काही जण रस्त्यांवरच झोपले होते. यापैकी काही तरुण आपल्या गर्लफेंड्सला खांद्यावर उचलून घेऊन जाताना सुद्धा दिसून आले. या वातावरणात कुणाचाही स्वतःवर ताबा नव्हता. हीच मस्ती पहाटेपर्यंत सुरू होती. 

पुढील स्लाइड्सवर, पाहा ब्रिटनच्या रस्त्यांवरील हॅलोवीनचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...