आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सर्वांचा जन्म झाला महिला म्हणून, शस्त्रक्रिया करून बनले पुरुष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगामध्ये सगळीकडेच समलैंगिकतेच्या मुद्यांवर विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. काही देशांनी समलैंगिकतेला मान्यता दिली आहे तर काही देशांमध्ये अजूनही समलैंगिकता हा अपराधच मानला जातो. समलैंगिकतेप्रमाणेच लिंगबदल केलेल्या व्यक्तींनाही समाजामध्ये अनेत समस्यांना तोंड द्यावे लागले. आधीच त्यांची होणारी मानसिक कुचंबना आणि त्यानंतर समाजाकडून मिळणारी वागणूक याचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत असतो. पण तरीही अनेक जण दृढ निश्चय करून लिंगबदल करतात आणि त्यांना हवे तसे जीवन जगत असतात. अशाच प्रकारे स्त्री म्हणून जन्मलेल्या पण नंतर लिंगबदल करून सुखी आयुष्य जगणाऱ्या काही पुरुषांची माहिती याठिकाणी आज तुम्हाला देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, लिंगबदल करून पुरुष बनलेल्यांबाबत...