आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Have A Look At Realistic Art Created By Mike Dargas

जरा थांबा... या फोटो मागील रहस्य समजल्यास तुम्हाला आश्‍चर्य वाटेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोक प्रयत्न आणि मेहनतीने काही गुण आत्मसात करित असतात. मात्र काहींकडे ते जन्मत:च असतात. यापैकीच एक आहे माइक डार्गस. ते कधीच चित्रकला विद्यालयात गेले नाही. अवघ्‍या तिस-या वर्षापासून त्यांनी चित्र काढण्‍यास सुरुवात केली. आपले पहिले चित्र माइक यांनी मित्राला विकले होते. ते तेव्हा 8 वर्षांचे होते.आज माइक मोठाली पोर्ट्रेट काढतो. ती खरीच जिवंत असल्याचा भास होतो. चित्र आहे का फोटो हे तुम्ही दोनदा विचार करुन ठरवा.

क्लिक करा आणि पाहा माइक डार्गस यांची चित्रे...