आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजाला भिडणारे हे फोटो पाहून तुम्हीही काही क्षण स्तब्ध व्हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक फोटोतून जे व्यक्त होऊ शकतं ते हजार शब्दांतूनही व्यक्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे फोटो आणि चित्रांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरात अनेक अशा घडामोडी घडत असतात ज्यातून मानवतेला काळीमा फासणारे प्रसंग तर कधी मानवतेची मान उंचावणारे प्रसंगही असतात. अशाच प्रसंगांचे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात. या फोटोमधून फोटोग्राफरला जे काही सांगायचे असते ते अगदी सहज आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय समोरच्यांपर्यंत पोहोचते. अगदी अशिक्षित मनुष्यही फोटोग्राफरच्या त्या भावनांना त्या विचारांना समजू शकतो. फोटोग्राफरच्या नजरेतून टिपण्यात आलेले काही फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो स्वतःमध्येच एखाद्या कादंबरीप्रमाणे आहेत. ज्यातून पाहाणाऱ्याला संपूर्ण परिस्थिती लक्षात येते.

पुढील स्लाईडवर पाहा, जगभरातील परिस्थितीची प्रचिती आणणारे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...