आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मगलिंगच्या अशा काही पद्धती की, असे अजब किस्से ऐकून हैराण व्हाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूटकेसमध्ये लपवून आणलेला मुलगा... - Divya Marathi
सूटकेसमध्ये लपवून आणलेला मुलगा...
इंटरनॅशनल डेस्क- एका 22 वर्षाच्या महिलेने एका अफ्रिकी मुलाला सूटकेसमध्ये लपवून स्पेनमध्ये तस्करी करण्यासाठी घेऊन जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. महिलेला मागील आठवड्यात मोरक्कोजवळील स्यूताची सीमेजवळ पकडले गेले. त्या महिलेजवळील सूटकेसच्या आतून अथॉरिटीजने एका 19 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले. मात्र, स्मगलिंगचा हा प्रकार नवा नाही. यापूर्वीही असे अनेक विचित्र व अनोख्या पद्धती समोर आल्या होत्या.  
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कासवाला बर्गर सांगून स्मगलिंगचा प्रयत्न...
बातम्या आणखी आहेत...