आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपासून दूर हे करतोय एमएस धोनी, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर एमएस धोनी क्रिकेटपासून दूर आपली लाइफ एन्जॉय करत आहे. त्याने नुकताच आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात तो स्काय डायव्हिंग करताना दिसून आला. आर्मी कॅम्पचा दौरा करताना देखील तो असेच काही करत होता. क्रिकेटपासून ब्रेक घेतल्यानंतर तो जम्मू आणि काश्मिरला गेला होता. तसेच तेथील युवा क्रिकेटर्सची भेट घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, टीम इंडिया सध्या श्रीलंका विरुद्ध टेस्ट सामना खेळत आहे. धोनीने या क्रिकेट फॉरमॅटमधून संन्यास घेतला आहे. 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे क्रिकेटमध्ये तो फील्डवर दिसणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेटपासून ब्रेकवर असलेल्या धोनीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...