आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक कोसळले तळघर, समोर आले शेकडो वर्षापूर्वीचे दडलेले रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या स्टेट पेंसिल्वेनियामध्ये राहणाऱ्या अलेक्झेंड्रा पॉलोस ही आपल्या राहत्या घराची डागडुजी करीत होती. तेव्हा अचानक तळघर कोसळले. अलेक्झेंड्रा लहानपणापासून आपल्या कुटूंबियांसह या घरामध्ये राहते. मात्र काही दिवसांनी हे घर भाड्याने दिेले. 

 

हे निघाले तळघरातून....
पेंसिल्वेनियामध्ये असलेल्या लँसडाऊनमध्ये अलेक्झेंड्राचे जुने घर आहे. हे घर ती नेहमी भाड्याने देते. घर भाड्याने देण्यापूर्वी ती घराची डागडुजी करीत असायची. यावेळीही तिने तसेच करण्याचे ठरविले. डागडुजी सुरु असतांना बेसमेंट कोसळले. हे कोसळल्यानंतर तेथे सुरुंगासारखे आढळले. हे पाहून तिने कामगारांच्या मदतीने तेथे खोदकाम केले. तेव्हा तिला सुरुंग असलेला रस्ता दिसला. हा सुरूंग कधीकाळचा अंडरग्राऊंड रेल्वेमार्ग होता. याबाबत कोणालाही माहिती नव्हती. 

 

लहानपणापासून ऐकल्या होत्या अफवा
अलेक्झेंड्रा सांगते की, बालपणी तिने अनेकांकडून ऐकले होते की, तिच्या घराखालून रेल्वेमार्ग जातो. मात्र या म्हणण्याला कोणताही दुजोरा मिळालेला नव्हता. अचानक या रहस्यावर अखेरीस पडदा पडला.

 

पुढील स्लाईडवर पाहा - तळघरात सापडलेल्या रेल्वेमार्गाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...