आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप, सुनामीची शक्यता नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानमध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू बोनिन द्विप पासून 474 किलोमीटर खोल होता. अद्याप जीवीत किंवा वित्तहानीची माहिती उपलब्ध नाही. त्याचबरोबर सुनामीची शक्यता नाकारण्यात आली आहे. याच वर्षी 30 मे रोजी जपानला भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 7.8 मोजली गेली होती. तेव्हा जपानपासून हजारो किलोमीटर दूर भारताची राजधानी दिल्लीतीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते
का येतो भूकंप?
पृथ्वीच्या पोटात सात प्लेट्स असतात ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स एकमेकांना धडकतात त्या भागाला फॉल्ट लाइन संबोधले जाते. परत-परत प्लेट्स एकमेकांना धडकण्यामुळे त्याचे कोणे मोडले जातात. जास्त दबाव वाढला तर त्या तूटतात आणि आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. त्या हलचालीनंतर भूकंप होतो.
बातम्या आणखी आहेत...