आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नात अजिबात करू नका यांच्यासारखा फोटोशूट, पाहून आवरणार नाही हसू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा म्हणून चुकून फोटोज आला, की त्याला डेकोरेशन म्हणून ठेवलंय काही कळत नाही. - Divya Marathi
हा म्हणून चुकून फोटोज आला, की त्याला डेकोरेशन म्हणून ठेवलंय काही कळत नाही.

इंटरनॅशनल डेस्क - प्रत्येक कपल आपल्या लग्नाला अविस्मरणीय करण्यासाठी नानाविध प्रकारचे फोटोशूट आजमवतात. काही लोक काही तरी वेगळे करण्याच्या नादात भलतीच क्रिएटिव्हिटी दाखवतात. त्यांच्यापेक्षा क्रिएटिव्ह असतात त्यांचे फोटोग्राफर.. आपल्या डोक्यातून त्या अशा कल्पना आणि डिजिटल एडिटिंग मांडतात पाहणाऱ्या प्रत्येकाला हसल्याशिवाय राहावत नाही. वर-वधूला सुरुवातीला या फोटोंचे फार कौतुक वाटते. पण, काही दिवसांतच त्यांचे फोटो पाहून लोक पोट धरून हसतात तेव्हा ते असले अल्बम कपाटात नेहमीसाठी लपवून ठेवतात. रशियन दांपत्यांच्या अशाच काही अल्बमचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो इतके अफलातून आहेत की पाहणाऱ्याने असले फोटोज कधीच न काढण्याची शपथ घ्यावी.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच लग्नाचे आणखी काही भन्नाट फोटोज...

बातम्या आणखी आहेत...