आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत ऐतिहासिक PHOTOS, ज्यांनी या दिवसाला बनवले अविस्मरणीय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - तसे पाहता 23 नोव्हेंबरला इतिहासामध्ये फार मोठे स्थान नाही. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी खास 10 ऐतिहासिक फोटो घेऊन येता आहोत. या फोटोमुळे इतिहासांच्या पानावर 23 नोव्हेंरबला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण केले. 

 

युद्ध संपल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड...

23 नोव्हेंबर 1945 रोजी क्लिक करण्यात आलेले हे फोटो दुसरे जागतिक युद्ध संपल्यानंतरचे आहेत. यादरम्यान युद्धात समाविष्ट असलेल्या प्रत्येक देशात अन्नाचा दुष्काळ पडला होता. असाच एक नजारा अमेरिकेतील पिट्सबर्ग शहरात बघायला मिळाला. मांस संपण्यापूर्वी तीन दिवस हे मार्केट बंद राहणार होते. त्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती.

 

पुढील स्लाईडवर पाहा - 23 नोव्हेंबर रोजी टिपलेल क्षण...

बातम्या आणखी आहेत...