आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील ऐतिहासिक PHOTOS, जे कदाचित तुम्ही पाहिलेच नसतील!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेकंड वर्ल्ड वॉर: युद्धासाठी रवाना होण्यापूर्वी आपल्या पत्नीला किस करताना अमेरिकी सोल्जर्स... - Divya Marathi
सेकंड वर्ल्ड वॉर: युद्धासाठी रवाना होण्यापूर्वी आपल्या पत्नीला किस करताना अमेरिकी सोल्जर्स...
इंटरनॅशनल डेस्क- म्हणतात की जे एक छायाचित्र बोलते जे 100 शब्दांत सुद्धा व्यक्त करता येत नाही. हे फोटोज पाहूनच सर्व कहाणी समजते. त्याचमुळे खास व महत्वाचे क्षण आपण फोटोद्वारे टिपतो. आपण असे अनेक फोटोज आतापर्यंत पाहिले असतील जे पाहताक्षणीच मनाला भावतात. काही फोटोज तर इतके कमालीचे आहेत की त्याची इतिहासात नोंद झाली. आज वर्ल्ड फोटोग्राफी आहे यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी त्याच ऐतिहासिक आठवणीचा कोलाज घेऊन आलो आहोत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्लिक करून पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...