आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांनी क्रिकेटमध्ये पेरला रोमान्स, खेळाडूही झाले रोमॅंटिक, वाचा Cheerleaders ची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलमधील फिक्सिंगबाबत लोढा समितीच्या निर्णयानंतर सगळीकडे आयपीएलच्या भवितव्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने T 20 तील विविध विषयांवर चर्चा होत आहे. आयपीएलची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होती ती या चिअर लीडर्सची. दक्षिण आफ्रिकेत आयोजित पहिल्या टी-20 विश्वचषकादरम्यान क्रिकेटमध्ये चिअरलीर्डचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर या चिअरलीडर्स जणू टी-20 क्रिकेटची एक वेगळी ओळखच बनल्या. पण आपल्याला माहिती आहे तेवढ्या अलिकडच्या काळातील या चिअरलीडर्स नक्कीच नाही. चिअरलीडींगची सुरुवात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी झाली आहे. महाविद्यालयात आपल्या संघांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी म्हणून चिअरलीडींग सुरू झाले होते. हळू हळू हा व्यवसाय म्हणून रुजू झाला. पाहुयात चिअरलीर्डसचा हा इतिहास...
पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घ्या चीअरलीडर्सचा इतिहास...