आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रूर हिटलरही होता मायाळू, PHOTOS मधून पाहा अनेक वर्षांपूर्वी काय घडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिटलरही मायाळू होता. तो आपल्या सैनिकांची काळजी घ्‍यायचा. दुसरीकडे अमेरिकेचे नागरिक एड्सला घाबरले नव्हते, तर ते पीडित व्यक्तीशी प्रेम करत होते. असेच काही छायाचित्रे आहेत, जी पाहिल्यावर विश्‍वास बसणार नाही, की जग कधीकाळी असही होतं. भाकरीसाठी मुलांना ताटकळत ठेवायचे..
- 1915 मध्ये अर्मेनियात झालेल्या हत्याकांडसाठी तुर्कस्तानला दोषी असल्याचे सांगितले जाते. या छायाचित्रात तुर्कस्तानचा एक अधिकारी मुलांना भाकरीसाठी ताटकळत ठेवतो. पुढील स्लाइड्सवर पाहा शतकांपूर्वी काय घडले होते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)