आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजबुल गटाची सिरिया सीमेवर धडक मोहीम, सरकारी फौजा आणि बंडखोर गटातील संघर्ष वाढण्याची चिन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरट- लेबनॉनचा शक्तिशाली गट असलेल्या हिजबुलने शुक्रवारी सीमेवर लष्करी मोहिमेला सुरुवात केल्याचा दावा केला आहे. गटाच्या लढवय्यांनी अगोदरच ही माेहीम सुरू केली आहे, असे गटाने टीव्ही तसेच सोशल मीडियावरून जाहीर केले.
 
ही लष्करी मोहीम अनेक आठवडे चालणार असे दिसते. कारण लेबनॉनच्या सैनिकांनी सिरियातील निर्वासितांच्या तळांवर आत्मघाती हल्ले करण्यात आले होते. ग्रेनेडनेही त्यांचे प्राण घेतले होते. त्यामुळे लेबनॉनमध्ये सरकारी फौजा आणि बंडखोर गटातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...