आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान प्रवासादरम्यान कपल इंटीमेट, पाहा लोकांनी पोस्ट केलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमान प्रवासादरम्यान लोक कसे विचित्र पद्धतीने प्रवास करतात, झोपतात हे सांगणारा हा फोटो.... - Divya Marathi
विमान प्रवासादरम्यान लोक कसे विचित्र पद्धतीने प्रवास करतात, झोपतात हे सांगणारा हा फोटो....
इंटरनॅशनल डेस्क- हॉलिमेकर्सने प्रवासाच्या दरम्यानचे विमानातील फोटोज शेयर केले आहेत. हे सर्व फोटोज अमेरिका बेस्ड इंस्टाग्राम अकाउंट पॅसेंजर्स शेमिंगवर पोस्ट करण्यात आले आहेत. आपल्या शेजारच्या पॅसेंजर्सची कृत्ये आणि त्यांच्या वागणूकीमुळे त्रस्त होऊन प्रवाशांनीच हे फोटो शेयर केले आहेत. काय आहे फोटोजमध्ये...
- या फोटोजमध्ये पॅसेंजर्सचे विमान प्रवासादरम्यान लज्जित करणारी कृत्ये आणि वागणूकीचे फोटो टिपले आहेत.
- फोटोत एक कपल पॅसेंजर्सने फुल्ल भरलेल्या विमानातच इंटीमेट होताना दिसत आहे.
- काही फोटोजमध्ये पॅसेंजर्स सीटवर पाय चढवून बसलेले तर काही दुस-याच्या सीटवर पाय लांबवून झोपलेले दिसले.
- काही प्रवाशी तर इतर वाईट पद्धतीने आपल्या शेजारच्या प्रवाशांना त्रास देताना दिसले.
- कोणी आपल्या सीटवर बिनकपड्याचा दिसून येत आहे तर कोमी आपले वाळवताना दिसत आहे.
- काही फोटोजमध्ये नुसते घाणीचा ढिग दिसत आहेत तर एका सीटच्या खाली वापरून फेकून दिलेला कन्डोम दिसत आहे.
- इंस्टाग्रामवरील या अकाउंटवरून घेतलेले आम्ही काही निवडक फोटोज दाखविणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...