आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरून हे घर पाहून बसणार नाही विश्वास, इतका सुंदर आहे हा आशियाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इंग्लंडमधील डेवन सिटीतील एका घराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर याचं कारण आहे या घराची किंमत. या घराची किंमत 2.5 मिलियन पाउंड म्हणजेच सुमारे 20 कोटी रूपये इतकी आहे. हे घर तसं सामान्य दिसतं मात्र घराच्या मागील नजारा इतका सुंदर आहे की, तुम्ही पाहातच राहाल.
 
 
घरात गार्डनपासून ते स्वीमिंग पूलपर्यंत...
>> हे घर 1960 मध्ये लंडनमधील फेमस आर्किटेक्ट हॅरिसन सूटनने डिझाईन केले होते. 
>> घराला 6 बेडरूम, गेम्स रूम, डायनिंग रूम, स्टडी रूम, हॉल, गेस्ट रूम, गार्डन आणि स्वीमिंग पूल याशिवाय 6 कार पार्क करण्यास गॅरेज आहे. 
>> या घराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या मागे समुद्र आणि छानशा पर्वत टेकड्याचे विहंगम दृश्य आहे. 
>> या घराचे डिझाईन इतक्या छान पणे केले आहे की, येथे राहणारा व्यक्ती सनराईज आणि सनसेटचा सुंदर नजारा रोज पाहू शकतो.
>> यासारख्या अनेक वैशिष्ट्यामुळे घरमालकाने या घराची किंमत 20 कोटी रुपये इतके ठेवली आहे. 
>> फक्त एकच समस्या म्हणजे या घराचा समोरील बाजूचा लुक सामान्य घरासारखा आहे. त्यामुळे या घराला आतापर्यंत खरेदीदार मिळालेला नाही.
 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, या घराचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...