Home »International »Other Country» Homeless And Beggars Of USA, Photographer Documented Their Life

PHOTOS: जगातील सर्वात बलाढ्य देश अमेरिकेतील भिकाऱ्यांचे आयुष्य

फोटोग्राफरने येथील बेघर लोकांचे दैनंदिन आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 00:11 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - ही फोटो सिरीज अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरातील बेघर लोकांची आहे. फोटोग्राफर सुजॅन स्टेनने ती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. येथील स्किड रो एरिआमध्ये एक मोठे हॉल आहे. जेथे 6000 बेघर लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. फोटोग्राफरने येथील बेघर लोकांचे दैनंदिन आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

ड्रग्स अॅडिक्टचा अड्डा बनलाय...
>> स्किड एरिआ लॉस एंजिलिसमधील तिसऱ्या आणि सातव्या स्ट्रीटच्या दरम्यानचा भाग आहे.
>> येथे राहणारे लोकांपैकी असे अनेक जण आहेत जे कधी काळी चांगली नोकरी करत होते व खूप चांगले जीवन जगत होते.
>> डोरेन फायरफायटर म्हणून नोकरी करत होता. मात्र, दारू व ड्रग्जच्या व्यसनामुळे येथील दलदलीत राहण्याची वेळ आली.
>> एका फोटोत पोलिस काही लोकांना अटक करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोंमध्ये महिलेला हेरॉईनच्या नशेत रस्त्यावर पडलेली दिसत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेतील भिकारी व बेघर लोकांचे आयुष्य...

Next Article

Recommended