आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hong Kong Model Looks Decades Younger In Her New Photo Book Timeless

25 नव्हे 50 वर्षांची आहे ही मॉडेल, 3 मुलांची आईदेखिल, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - स्लिम फिगर आणि सुरकुत्या नसलेला तजेलदार चेहला. असे सौंदर्य पाहून यांचे वय 50 असेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. हाँगकाँगच्या राहणाऱ्या 50 वर्षीय कँडी लो पेशाने मॉडेल आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या नव्या फोटोबूकमध्ये कँडीचे सौंदर्य आणि फिटनेस सगळ्यांनात आवाक करते. तीन मुलांची आई असणारी कँडी स्विम सूटपासून ते गाऊनपर्यंत सर्वच पोषाखांमध्ये अत्यंत सुंदर दिसते. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

1991 मध्ये मिस एशिया किताब मिळवल्यानंतर कँडी यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी मॉडेलींग सोडली होती. पण दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. सध्या त्या एकट्या तीन मुलांचा सांभाळ करत आहेत. दरम्यान त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्स आणि फॅन्सबरोबर 'टाइमलेस' हे फोटोबूक शेअर केले आहे. त्याला सगळ्यात स्तरातून पसंती मिळत आहे. बहुतांश फोटोमध्ये त्या वयाच्या अर्ध्या म्हणजे पंचविशीतील तरुणीप्रमाणे दिसतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कँडीच्या फोटोबूकमधील काही निवडक PHOTO