आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपूर्ण जगाला रडवले या मुलाच्या फोटोने, पाहा असेच 9 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो : अँब्युलन्समध्ये मागील सीटवर बसलेल्या या मुलाचा फोटो सीरिया सिव्हिल वॉरच्या क्रूरपणाची ओळख बनला आहे. अलेप्पोमध्ये झालेल्या सीरियन आर्मीच्या हवाई हल्ल्यात उमरान दानिश नावाचा एक मुलगा जखमी झाला आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत धुळीने माखलेला हा मुलगा चुपचाप बसून उपचार सुरु होण्याची वाट पाहत आहे. उमरानचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, असेच काही हृदयद्रावक फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...